Nojoto: Largest Storytelling Platform

आवडणाऱ्या व्यक्तीची आयुष्यभरासाठी साथ मिळणार असेल,

आवडणाऱ्या व्यक्तीची आयुष्यभरासाठी साथ मिळणार असेल,
तीची आयुष्यभरासाठी सोबत होणार असेल,
तिच्याकडूनही आयुष्यभर प्रेम मिळणार असेल,
तर आणि तरच "Valentine Day" साजरा करायला अर्थ आहे.

©Neeraj Shelke
  #happyvalentinesday❤️ #urmylife #mrwriter #writer✍ #shayardil❤

happyvalentinesday❤️ #urmylife #mrwriter writer✍ shayardil❤ #मराठीविचार

91 Views