Nojoto: Largest Storytelling Platform

बेधुंद मोगऱ्याने जखमा अनेक केल्या हलकेच वेदना त्या

बेधुंद मोगऱ्याने
जखमा अनेक केल्या
हलकेच वेदना त्या
सुगंधात विरल्या.
 #मोगरा
बेधुंद मोगऱ्याने
जखमा अनेक केल्या
हलकेच वेदना त्या
सुगंधात विरल्या.
 #मोगरा