Nojoto: Largest Storytelling Platform

देव कुठे गेला तुमचा ? (Caption मध्ये वाचावे) कुठे

देव कुठे गेला तुमचा ?

(Caption मध्ये वाचावे) कुठे गेला तुमचा देव ?
#collabratingwithyourquoteandmine #देवालय #देऊळबंद #कोरोनासंदेश #माझादेव #yqtaai
कोरोना व्हायरस चा संसर्ग होऊ नये म्हणून
सावधगिरीचा उपाय म्हणजे गर्दी न करणे कुणाच्या संपर्कात न येणे,
ह्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी गर्दी होते ते ते सर्व ठिकाणे सरकारने बंद करण्याचे आदेश दिले आणि हीच खबरदारी म्हणून काही धार्मिक संस्थांनी स्वतः होऊन आपल्या समाजाच्या भल्यासाठी देशाच्या हितासाठी धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत.
ह्यात प्रामुख्याने मंदिरे जास्त आहेत कारण लोकं कुठलेही संकट आले की पहिल

कुठे गेला तुमचा देव ? #collabratingwithYourQuoteAndMine #देवालय #देऊळबंद #कोरोनासंदेश #माझादेव #yqtaai कोरोना व्हायरस चा संसर्ग होऊ नये म्हणून सावधगिरीचा उपाय म्हणजे गर्दी न करणे कुणाच्या संपर्कात न येणे, ह्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी गर्दी होते ते ते सर्व ठिकाणे सरकारने बंद करण्याचे आदेश दिले आणि हीच खबरदारी म्हणून काही धार्मिक संस्थांनी स्वतः होऊन आपल्या समाजाच्या भल्यासाठी देशाच्या हितासाठी धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. ह्यात प्रामुख्याने मंदिरे जास्त आहेत कारण लोकं कुठलेही संकट आले की पहिल