Nojoto: Largest Storytelling Platform

चूक झाली की मागतो माफी सारवासारव मी करत नाही पाऊस

चूक झाली की मागतो माफी
सारवासारव मी करत नाही
पाऊस आला म्हणून माझी छत्री
भलत्याच्या अंगावर धरत नाही.

©Dileep Bhope #चारोळ्या
चूक झाली की मागतो माफी
सारवासारव मी करत नाही
पाऊस आला म्हणून माझी छत्री
भलत्याच्या अंगावर धरत नाही.

©Dileep Bhope #चारोळ्या