Nojoto: Largest Storytelling Platform

#OpenPoetry आज त्या " दोघांमध्ये " झालं भांडण खूप

#OpenPoetry आज त्या " दोघांमध्ये "
झालं भांडण खूप जोरदार ..!!!
बघू आता कोण बनणार 
दोघांपैकी समजूतदार...!!!!

"चंद्र" लपुन सुद्धा दिसत होता
ढगांच्या आडोशाला ..!!
पण त्याची नजर मात्र 
शोधत होती त्याच्या "चांदणीला".....!!!!

इकडे लटके लटके रागवत
"चांदणी" झाली होती हताश ..!!
पण त्या वेडीला समजलच नाही की
तिच्यासाठीच "चंद्राने" पसरवला होता प्रकाश....!!!!

करमेना एकमेकांशिवाय "दोघांनाही"
दोघांच्या मनात रुखरुख लागली..!!
सोडला रुसवा "चंद्राने"
अन "चांदणीही" त्याच्यासाठी लुकलूकली....!!!

प्रिया तांबडे
०८-०८-२०१९ चंद्र ❤चांदणी
#OpenPoetry आज त्या " दोघांमध्ये "
झालं भांडण खूप जोरदार ..!!!
बघू आता कोण बनणार 
दोघांपैकी समजूतदार...!!!!

"चंद्र" लपुन सुद्धा दिसत होता
ढगांच्या आडोशाला ..!!
पण त्याची नजर मात्र 
शोधत होती त्याच्या "चांदणीला".....!!!!

इकडे लटके लटके रागवत
"चांदणी" झाली होती हताश ..!!
पण त्या वेडीला समजलच नाही की
तिच्यासाठीच "चंद्राने" पसरवला होता प्रकाश....!!!!

करमेना एकमेकांशिवाय "दोघांनाही"
दोघांच्या मनात रुखरुख लागली..!!
सोडला रुसवा "चंद्राने"
अन "चांदणीही" त्याच्यासाठी लुकलूकली....!!!

प्रिया तांबडे
०८-०८-२०१९ चंद्र ❤चांदणी
priyatambde6733

Priya Tambde

New Creator

चंद्र ❤चांदणी #poem #OpenPoetry