पहिले लेक... आता लेकीची लेक! तिला साल झाले एक... प्रथम वाढदिवसाचे शुभाषिश अनेक!! कु.ओवी वैशाली वैभव दरणे, उमरखेड माझ्या गोड नातीस वाढदिवसाच्या गोडगोड शुभेच्छा! सौ.बबिता (आजी), जयराम (आजोबा) सौ.रेणुका (आजी), विठ्ठल (आजोबा) चि. कृष्णा (मामा१), चि. सोमेश (मामा२), कु.राधिका (मावशी) आणि समस्त धोंगडे परिवार, नांदेड ©Jairam Dhongade