Nojoto: Largest Storytelling Platform

शहरातले म्हणतात चहा घेणार का ? गावातले जेवल्याशिव

शहरातले म्हणतात चहा घेणार का ? 
गावातले जेवल्याशिवाय जाऊ देत नाही... 
शहरातल्या कोटींच्या बंगल्यांना,
गावातल्या अस्सल मातीची सर येत नाही..

©Bhushan Thakare
  #GingerTea

#GingerTea

135 Views