Nojoto: Largest Storytelling Platform

प्यादी- भगवे कुणी, कुणी घालून खादी! अजून गावोगाव

प्यादी-
 
भगवे कुणी, कुणी घालून खादी!
अजून गावोगाव, गल्ली भेटतात प्यादी.

हातात झोळी; ना सोने, ना चांदी
बोलतात प्यादे, "जय गोडसे, जय गांधी!

✍️ 
#दिबा_भोपे

©Dileep Bhope #प्यादी
प्यादी-
 
भगवे कुणी, कुणी घालून खादी!
अजून गावोगाव, गल्ली भेटतात प्यादी.

हातात झोळी; ना सोने, ना चांदी
बोलतात प्यादे, "जय गोडसे, जय गांधी!

✍️ 
#दिबा_भोपे

©Dileep Bhope #प्यादी