सवय आठवे ही साठवून ठेवलेली ओघळ लागली तरी पिछा काही सोडत नाही. जुन्या गोष्टींत रमण्याची सवय या वेड्या मनाला, काही केल्या ती मोडत नाही. ©काव्यात्मक अंकुर #सवय #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #MarathiKavita #marathi #Memories #Habits #Things #nojotomarathi