Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक सणाचे एक खास वैशिष्टे असते, त्यात मात्र ग

प्रत्येक सणाचे एक खास वैशिष्टे असते,
त्यात मात्र गणेश चतुर्थीच खास असते.
वर्षभर वाट पाहतात ज्या देवाची सर्वजण,
दिवस जवळ आले की आतुर होतात भक्तगण.
आता मात्र सर्वत्र दिसते धावपळ घरच्यांची 
तर लगबग मंडलांच्या कार्यकर्त्यांची,
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच दिसते काळजी,
ती म्हणजे आतुरता बाप्पांच्या आगमनाची. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
बाप्पाच्या आगमनासाठी आता फक्त एक दिवस बाकी आहे.
चला तर मग आज त्यांच्यावर लिहुयात.
आजचा विषय आहे
आतुरता बाप्पाच्या आगमनाची...
#आतुरता 
#आतुरता_बाप्पाच्या_आगमनाची 
#collab #yqtaai
प्रत्येक सणाचे एक खास वैशिष्टे असते,
त्यात मात्र गणेश चतुर्थीच खास असते.
वर्षभर वाट पाहतात ज्या देवाची सर्वजण,
दिवस जवळ आले की आतुर होतात भक्तगण.
आता मात्र सर्वत्र दिसते धावपळ घरच्यांची 
तर लगबग मंडलांच्या कार्यकर्त्यांची,
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच दिसते काळजी,
ती म्हणजे आतुरता बाप्पांच्या आगमनाची. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
बाप्पाच्या आगमनासाठी आता फक्त एक दिवस बाकी आहे.
चला तर मग आज त्यांच्यावर लिहुयात.
आजचा विषय आहे
आतुरता बाप्पाच्या आगमनाची...
#आतुरता 
#आतुरता_बाप्पाच्या_आगमनाची 
#collab #yqtaai

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों बाप्पाच्या आगमनासाठी आता फक्त एक दिवस बाकी आहे. चला तर मग आज त्यांच्यावर लिहुयात. आजचा विषय आहे आतुरता बाप्पाच्या आगमनाची... #आतुरता #आतुरता_बाप्पाच्या_आगमनाची #Collab #yqtaai #YourQuoteAndMine