Nojoto: Largest Storytelling Platform

मन खंबीर असल की शरीरही साथ देत शरीर खंबीर असल की न

मन खंबीर असल की शरीरही साथ देत
शरीर खंबीर असल की नशिबही हात देत
तरुण वय हे असतच भिडून जाण्यासाठी 
थोड कुठेतरी लडून जाण्यासाठी

पण खरच कधीतरी होत की थकायला आल्यासारखं... 
शरीर अशक्त की मन? 
यात गोंधळून गेल्यासारखं 
आंधळ दळत आणि कुत्र पीठ खातं ...
अस काहीस झाल्यासारखं 
चालून चालून थकत 
आणि विसव्याला येऊन थांबत 
मन पुन्हा पुन्हा विचारांच्या तंद्रीतच लांबत
डोळे मिटून जातात आणि मन
फ....क्त शां..तता ऐकू पाहत

हवा असतो तो फक्त भावनांचा हात 
माथ्यावर प्रेमाने पोहोचण्यासाठी
प्रेमाने जवळ घेण्यासाठी 
"थोड पाणी आणू का?" हे सहजच विचारण्यासाठी 
आणि.... 
कुशीत घेऊन लपविण्यासाठी....

©Priyanka Ramkrishna Khairnar थकवा
मन खंबीर असल की शरीरही साथ देत
शरीर खंबीर असल की नशिबही हात देत
तरुण वय हे असतच भिडून जाण्यासाठी 
थोड कुठेतरी लडून जाण्यासाठी

पण खरच कधीतरी होत की थकायला आल्यासारखं... 
शरीर अशक्त की मन? 
यात गोंधळून गेल्यासारखं 
आंधळ दळत आणि कुत्र पीठ खातं ...
अस काहीस झाल्यासारखं 
चालून चालून थकत 
आणि विसव्याला येऊन थांबत 
मन पुन्हा पुन्हा विचारांच्या तंद्रीतच लांबत
डोळे मिटून जातात आणि मन
फ....क्त शां..तता ऐकू पाहत

हवा असतो तो फक्त भावनांचा हात 
माथ्यावर प्रेमाने पोहोचण्यासाठी
प्रेमाने जवळ घेण्यासाठी 
"थोड पाणी आणू का?" हे सहजच विचारण्यासाठी 
आणि.... 
कुशीत घेऊन लपविण्यासाठी....

©Priyanka Ramkrishna Khairnar थकवा