Nojoto: Largest Storytelling Platform

रेलगाडी आयुष्याच्या रेलगाडीत शब्द स्वीकृत होतात

रेलगाडी

आयुष्याच्या रेलगाडीत 
शब्द स्वीकृत होतात
भावना प्रस्तुत होतात
नाती अधिकृत होतात
आणि माणसे विकृत होतात

©काव्यात्मक अंकुर #रेलगाडी #अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #Life #Train #Life_experience #Quote #story #Feeling #Thoughts
रेलगाडी

आयुष्याच्या रेलगाडीत 
शब्द स्वीकृत होतात
भावना प्रस्तुत होतात
नाती अधिकृत होतात
आणि माणसे विकृत होतात

©काव्यात्मक अंकुर #रेलगाडी #अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #Life #Train #Life_experience #Quote #story #Feeling #Thoughts