Nojoto: Largest Storytelling Platform

जिजाऊ 12 जाधव आणि भोसले घराण्याची लेक ठरली पराक्र

जिजाऊ 12

जाधव आणि भोसले घराण्याची
लेक ठरली पराक्रमी 
जिजाऊ ही लखुजी च्या संस्कारात वाढली
आई महाळसा मातेची शिकवण मिळाली..........!
दोन कर्तबगार घरात वावरून 
जिजाऊ ही गुणवणी ठरली
राजनीतीचे बालकटु 
आणि विद्या दाखवू लागली...!
बलुतेदार आणि अलुतेदारास जवळ घेउनी राजवाडा सांभाळू 
लागली...!
शेतकऱ्यास खरा न्याय देऊ लागली....!
शिवनेरी गडावर पुत्र जन्मास घातला.....!
शिवराय असा गोजीरा वीर
पुत्र घडविला...!
संस्कार देऊनी माता जिजाऊंने
शिवरयास मोठे केले
आणि स्वराज्य साठी कस जगायचं हे शिकून
स्वराज्य स्थापनेस भाग पाडले.....!
जिजाऊंची कीर्ती आहे महान
करावे प्रत्येक आई ने तिचा स्वीकार
करावे शिवबा परी पुत्रास
संस्कार........!

          कु :अनिषा दिलीप दोडके
           जिल्हा:नांदेड

©AnishaDodke जिजाऊ

#Moon
जिजाऊ 12

जाधव आणि भोसले घराण्याची
लेक ठरली पराक्रमी 
जिजाऊ ही लखुजी च्या संस्कारात वाढली
आई महाळसा मातेची शिकवण मिळाली..........!
दोन कर्तबगार घरात वावरून 
जिजाऊ ही गुणवणी ठरली
राजनीतीचे बालकटु 
आणि विद्या दाखवू लागली...!
बलुतेदार आणि अलुतेदारास जवळ घेउनी राजवाडा सांभाळू 
लागली...!
शेतकऱ्यास खरा न्याय देऊ लागली....!
शिवनेरी गडावर पुत्र जन्मास घातला.....!
शिवराय असा गोजीरा वीर
पुत्र घडविला...!
संस्कार देऊनी माता जिजाऊंने
शिवरयास मोठे केले
आणि स्वराज्य साठी कस जगायचं हे शिकून
स्वराज्य स्थापनेस भाग पाडले.....!
जिजाऊंची कीर्ती आहे महान
करावे प्रत्येक आई ने तिचा स्वीकार
करावे शिवबा परी पुत्रास
संस्कार........!

          कु :अनिषा दिलीप दोडके
           जिल्हा:नांदेड

©AnishaDodke जिजाऊ

#Moon
anishadodke2994

AnishaDodke

New Creator