म महान कायदेपंडित तुम्ही या जगाचे हा हालअपेष्टा केल्या सहन तुम्ही देशा साठी मा मायभूमीच्या हितासाठी आयुष्यभर लढले न नम्रतेने सगळ्या जगात हक्काने वावरले तुम्ही व वणवा जागृकतेचा मनामनात पेटविला बाबा तु. बा बांधिलकी हा गुण तुमच्या नसानसात होता बाबा बा बाबा तुम्ही दिनदलिताचे झाले ,कैवारी गोरगरीबाचे सा साथ दिनदलितांना देऊन शिक्षणाचा मार्ग दाखविला ! हे हे कार्य सगळ्यास नाही जमले , हे कार्य तुम्हीच केले ब बर्याच गोष्टींवर तुम्ही न्यायाची बाजु मांडली होती ! आं आंबेडकर नावाची प्रकाशज्योत सार्या देशाला मिळाली. बे बेड्या त्या अशिक्षिततेच्या, गुलामगिरीच्या नष्ट केल्या. ड डगमगले नाही कधी त्या इंग्रजांना पाहुन ,लढत राहिले क कतॅव्य पार पाडित देशाचा विकास केला , माहामानवाने र रचला इतिहास अद्भुत, अदभुत, ,सलाम या महमानवास. भारतरत्न, कायदेपंडित, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकारण अभ्यासू,दलितांचा कैवारी,वंदनिय डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६७ व्या महापरी निर्वाण दिनी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏 🌐जय डाॅ.भिमराव बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏🌐 मोहन सोमलकर ©Mohan Somalkar #भारतरत्न