Nojoto: Largest Storytelling Platform

आईच्या मुखातुन शब्द कानी जो आला ती मातृभाषा आम्हा

आईच्या मुखातुन शब्द कानी जो आला
ती मातृभाषा आम्हा सदैव वंदनीय राहो.
 जिची गोडवी वर्णावी किती
अशी मराठी ची पताका 
साता समुद्रापलीकडेही
फडकत राहो. # मराठी भाषा दिन
आईच्या मुखातुन शब्द कानी जो आला
ती मातृभाषा आम्हा सदैव वंदनीय राहो.
 जिची गोडवी वर्णावी किती
अशी मराठी ची पताका 
साता समुद्रापलीकडेही
फडकत राहो. # मराठी भाषा दिन

# मराठी भाषा दिन