भांडार भांडार शब्दांचं भावनेच्या दालनेतून फुलून येतं प्रत्येक व्यक्तीच दुःख त्याच्या लेखणीतून कळून येतं मन नाही लागत तरी लेखणीत वादळ कुठून येतं एकदा परिस्थिती आली की सारं आपोआपच जुळून येतं ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #भांडार #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #words #writeaway #writingcommunity #marathi #Life #charolya