Nojoto: Largest Storytelling Platform

भांडार भांडार शब्दांचं भावनेच्या दालनेतून फुलून य

भांडार

भांडार शब्दांचं भावनेच्या दालनेतून फुलून येतं
प्रत्येक व्यक्तीच दुःख त्याच्या लेखणीतून कळून येतं
मन नाही लागत तरी लेखणीत वादळ कुठून येतं
एकदा परिस्थिती आली की सारं आपोआपच जुळून येतं
©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #भांडार #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#words #writeaway #writingcommunity #marathi #Life #charolya