Nojoto: Largest Storytelling Platform

शुभ प्रभात... रजा... आपण रजा घेतो, एसी वाहनातून वि

 शुभ प्रभात...
रजा...
आपण रजा घेतो, एसी वाहनातून विमानातून सहलीला जातो. भरपूर आराम करतो...आवडीचे पदार्थ खातो...प्रेक्षणीय स्थळे पाहतो..
वर्षभर राबणारा शेतकरी, कामकरी रजा घेतो..मैलांची पायपीट करून वारीला जातो..वाटेत कांदा भाकर खातो... माऊलीचं मुख पाहतो..समाधानाने घरी परततो.

शुभ प्रभात... रजा... आपण रजा घेतो, एसी वाहनातून विमानातून सहलीला जातो. भरपूर आराम करतो...आवडीचे पदार्थ खातो...प्रेक्षणीय स्थळे पाहतो.. वर्षभर राबणारा शेतकरी, कामकरी रजा घेतो..मैलांची पायपीट करून वारीला जातो..वाटेत कांदा भाकर खातो... माऊलीचं मुख पाहतो..समाधानाने घरी परततो. #poem