Nojoto: Largest Storytelling Platform

पसरला होता जेव्हा दाट काळोख मनात तुझ्या हसण्याने झ

 पसरला होता जेव्हा
दाट काळोख मनात
तुझ्या हसण्याने झाली
आयुष्या मधे पहाट..
तुझे हसू प्रकाशले मन
लख्ख लख्ख झाले माझे
रूसून गेलेले हसू परत
मिळाले फांदी फांदीत
 पसरला होता जेव्हा
दाट काळोख मनात
तुझ्या हसण्याने झाली
आयुष्या मधे पहाट..
तुझे हसू प्रकाशले मन
लख्ख लख्ख झाले माझे
रूसून गेलेले हसू परत
मिळाले फांदी फांदीत
sandyjournalist7382

sandy

New Creator

पसरला होता जेव्हा दाट काळोख मनात तुझ्या हसण्याने झाली आयुष्या मधे पहाट.. तुझे हसू प्रकाशले मन लख्ख लख्ख झाले माझे रूसून गेलेले हसू परत मिळाले फांदी फांदीत #poem #nojotophoto