Nojoto: Largest Storytelling Platform

* घात * तिला डोळेभरून पहातांना वार्‍याने माझा घात

* घात *

तिला डोळेभरून पहातांना
वार्‍याने माझा घात केला
सरळ आला वेगात आणि 
डोळ्यात माझ्या कचरा गेला 

केले जेव्हा नयन बंद 
डोळ्यांची थोडी आग झाली 
साठवायची होती जिची प्रतिमा 
तीही आसवांसवे निघून गेली 

शेवटी, 
आलो जेव्हा भानावर मी 
कुणीच नव्हते अवती भवती 
पहायचं होतं डोळा डोळाभरून जिला 
तीही आता समोर नव्हती
   तीही आता समोर नव्हती II

©✍️ Sunil Gudadhe घात

#OneSeason
* घात *

तिला डोळेभरून पहातांना
वार्‍याने माझा घात केला
सरळ आला वेगात आणि 
डोळ्यात माझ्या कचरा गेला 

केले जेव्हा नयन बंद 
डोळ्यांची थोडी आग झाली 
साठवायची होती जिची प्रतिमा 
तीही आसवांसवे निघून गेली 

शेवटी, 
आलो जेव्हा भानावर मी 
कुणीच नव्हते अवती भवती 
पहायचं होतं डोळा डोळाभरून जिला 
तीही आता समोर नव्हती
   तीही आता समोर नव्हती II

©✍️ Sunil Gudadhe घात

#OneSeason