Nojoto: Largest Storytelling Platform

आपण आपलेच लिहायचे असते. सर्व भूमिका पार पाडताना आ

आपण आपलेच 
लिहायचे असते.
सर्व भूमिका पार
पाडताना आपले कोण?
    परके कोण?
समजून घ्यायचे असते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा दिवस म्हणजेच २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आणि जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही!
 वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तकदिन पोरकाच.
चला तर मग थोडासा वेळ काढुन वाचन करण्याची सुरुवात करुया.
माझ्या सर्वं लेखक,लेखिकांना आणि पुस्तकप्रेमी ना जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चला तर मग आजच्या विषयावर लिहुया.
#आयुष्याचेपुस्तक

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा दिवस म्हणजेच २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आणि जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही! वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तकदिन पोरकाच. चला तर मग थोडासा वेळ काढुन वाचन करण्याची सुरुवात करुया. माझ्या सर्वं लेखक,लेखिकांना आणि पुस्तकप्रेमी ना जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजच्या विषयावर लिहुया. #आयुष्याचेपुस्तक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai