Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी आठवण येण्यासाठी, काळ वेळ लागत नाही. ती ही माझ

तुझी आठवण येण्यासाठी,
काळ वेळ लागत नाही.
ती ही माझ्या सारखीच आहे,
तिलाही तुझ्या शिवाय राहवत नाही...
तुझी आठवण येण्यासाठी,
काळ वेळ लागत नाही.
ती ही माझ्या सारखीच आहे,
तिलाही तुझ्या शिवाय राहवत नाही...