Nojoto: Largest Storytelling Platform

बनवाबनवी करून मिळवलेले सर्व काही एक दिवस जाईल व्यर

बनवाबनवी करून मिळवलेले
सर्व काही एक दिवस जाईल व्यर्थ..
कुणाला दुखविण्यात काय अर्थ
फसवणूक करून काय होणार सार्थ..  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... बनवा बनवी 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील