Nojoto: Largest Storytelling Platform

गुलामगिरीच्या भोवऱ्यात अजुन ही मी आहे फुले शाहू आं

गुलामगिरीच्या भोवऱ्यात अजुन ही मी आहे
फुले शाहू आंबेडकर यांच्या तत्वास मी अनभिज्ञ आहे
शिकून पोटासाठी संघर्ष करतो आहे
संघटित राहणे मी विसरलो आहे
मी समाजाचा गुलाम प्रिय नागरिक आहे
सत्यास विसरून मानसिक गुलामी करत आहे
देशभक्ती फक्तं आता उत्सवात पाहुणी आहे

©Rajendrakumar Jagannath Bhosale #खंत
गुलामगिरीच्या भोवऱ्यात अजुन ही मी आहे
फुले शाहू आंबेडकर यांच्या तत्वास मी अनभिज्ञ आहे
शिकून पोटासाठी संघर्ष करतो आहे
संघटित राहणे मी विसरलो आहे
मी समाजाचा गुलाम प्रिय नागरिक आहे
सत्यास विसरून मानसिक गुलामी करत आहे
देशभक्ती फक्तं आता उत्सवात पाहुणी आहे

©Rajendrakumar Jagannath Bhosale #खंत