Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याच्या सारीपाटावर फासे कसे पडतील कोणास ठाऊक

आयुष्याच्या सारीपाटावर फासे कसे पडतील
कोणास ठाऊक 
डाव मनासारखा होईल का नाही
                                     कोणास ठाऊक




असो डाव ............................,.....कसही 
                       आनंदाने खेळणे....इतकेच फक्त ठाउक

©Vrishali G
  डाव
vrishaligotkhind0866

Vrishali G

Silver Star
New Creator