Nojoto: Largest Storytelling Platform

होतो मार्गाचा क्रम अन एवढे सूख सहन न होती मजला वाट

होतो मार्गाचा क्रम अन एवढे सूख सहन न होती मजला
वाटेत दिसेल तले तर मला वाटे जवळून पाहू जरा
आहे तसे स्वच्छ ते पहा चमकते सूर्यप्रकाशात मधी
तसे गार असेल दूर वर નસે उत्साह दाते उरी..

झालेले कष्ट विसरून थोडास तळ्याकाठी बसुया
नव्हते माहित दुर्भाग्यस सहज कुठेतरी फ़सुया
जसे जसे जाईल पुढे तसे तसे मला जाळ दिसे??
दमले नाही परंतु तरी हळू हळू वाढे मला पिसे

चालती आहे काठावर?? कसे कळले नाही मला आले किती पुढे चालूनी
आहे किती रस्ता पुढे आजून हि नाही पाहिले मी थांबूनी
सरकायला पुढे नाही जागा उरली सुकला गळा माझा
पाणी पाणी करून अरे त्या पाण्यातच मी मरून गेले तेव्हा.... एक मृगजळ पाहता पाहता जीव गमावलेली मुलगी..