Nojoto: Largest Storytelling Platform

White काहूर मनी एक खंत,🤔 दुःखाला नाही कुठे अंत.

White काहूर
 
मनी एक खंत,🤔
दुःखाला नाही कुठे अंत.😟 
            मनी जाळे असंख्य प्रश्नांचे,🤔 
             कसे कधी अन् केव्हा ते सुटायचे. ❓
मनी धरून स्वप्न नवे डोळ्यात,👁️
होईल का ते साकार या जगात.😊
              मनी नाही कसलीच भीती आणि हुरहूर, 😲
               भरारून उठतील मनातील काहूर.🤗

©Mayuri Bhosale #काहूर
White काहूर
 
मनी एक खंत,🤔
दुःखाला नाही कुठे अंत.😟 
            मनी जाळे असंख्य प्रश्नांचे,🤔 
             कसे कधी अन् केव्हा ते सुटायचे. ❓
मनी धरून स्वप्न नवे डोळ्यात,👁️
होईल का ते साकार या जगात.😊
              मनी नाही कसलीच भीती आणि हुरहूर, 😲
               भरारून उठतील मनातील काहूर.🤗

©Mayuri Bhosale #काहूर