Nojoto: Largest Storytelling Platform

आवडते तिला माझे काव्य,म्हणे मी तुझ्या काव्याच्या प

आवडते तिला माझे काव्य,म्हणे मी तुझ्या काव्याच्या प्रेमात पडते.
शब्दांच्या पलीकडे असलेल्या भावनांना,काय खरंच ती जाणते.
लिहितो सहजच काही सुचलं की,ठरवलेलं असं काहीच नसतं.
वाचून जेव्हा ती आवडल्याची पावती देते,मनाला खूप बरं वाटतं.
एक बरे की शब्दांच्या पलीकडे लपलेल्या भावना,तिला दिसतात.
नाही तर निरर्थक ठरल्या असत्या त्या भावना, ज्या काव्यात असतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शब्दांच्या पलीकडे...
#शब्दांच्यापलीकडे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine