Nojoto: Largest Storytelling Platform

खूप वेळ गप्पा मारल्या, सांगायच्या होत्या ज्या गोष्

खूप वेळ गप्पा मारल्या,
सांगायच्या होत्या ज्या गोष्टी त्या तशाच राहिल्या.
वेळ होताच निघालो एकमेकांकडे पाहून,
हातात लपवून ठेवलेले गुलाब ही गेले द्यायचे राहून.— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
गेले द्यायचे राहून...
#गेलेद्यायचेराहून

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai