Nojoto: Largest Storytelling Platform

#DaughtersDay लक्ष्मीच्या पावलांनी येतेस घरा, घर

#DaughtersDay  लक्ष्मीच्या पावलांनी येतेस घरा,
घर कसं अगदी भरभरून टाकतेस...
तडजोडीची वेळ आलीच कधी,
तर समोरून तू आधी झुकतेस...
हास्याने तुझ्या तू आणि तूच,
सारं काही आलबेल करतेस...
धन्य म्हणावं त्या मायबापाचं जगणं,
ज्यांना उराशी तू जपतेस...
#HappyDaughter'sDay

- स्वप्नील हुद्दार #DaughtersDay
#DaughtersDay  लक्ष्मीच्या पावलांनी येतेस घरा,
घर कसं अगदी भरभरून टाकतेस...
तडजोडीची वेळ आलीच कधी,
तर समोरून तू आधी झुकतेस...
हास्याने तुझ्या तू आणि तूच,
सारं काही आलबेल करतेस...
धन्य म्हणावं त्या मायबापाचं जगणं,
ज्यांना उराशी तू जपतेस...
#HappyDaughter'sDay

- स्वप्नील हुद्दार #DaughtersDay