Nojoto: Largest Storytelling Platform

धूमकेतू होता तो. . . तसा मानत तर नव्हतो मी . . . प

धूमकेतू होता तो. . .
तसा मानत तर नव्हतो मी . . .
पण मनात होतं. . .
पण, डोळे मिटून काहीच मागितलं नाही . . .
मनाने मात्र तुलाच मागितलं. . .
कारण, तो तुटला होता. . .फक्त तुझ्यासाठी . . .
आणि मी झुरलो होतो . . . फक्त तुझ्यासाठी . . . #कविता #poem #love #peace #