Nojoto: Largest Storytelling Platform

आली आली दिवाळी आली श्रीमंताची दिवाळी आली दारीद्रीच

आली आली दिवाळी आली श्रीमंताची दिवाळी आली
दारीद्रीच्या रेषेखाली असेलेल्या गरीबांच्या घरातील
दिव्यांतील तेलाची परीक्षा पहायला आली.

तेल फक्त एवढं पणतीत मावल तेवढं
कसं करू दिवाळी साजरी माझ्यासाठी सण नाही हे वेगळं . 
बघंतो पणती जळतांनी जगाकडे
समाधान फक्त तेवढं दिवाळी आहे वाटते एवढं.
 #आलीआलीदिवाळीआली #collab #yqtaai