Nojoto: Largest Storytelling Platform

Best आलीआलीदिवाळीआली Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आलीआलीदिवाळीआली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

आली आली दिवाळी आली श्रीमंताची दिवाळी आली
दारीद्रीच्या रेषेखाली असेलेल्या गरीबांच्या घरातील
दिव्यांतील तेलाची परीक्षा पहायला आली.

तेल फक्त एवढं पणतीत मावल तेवढं
कसं करू दिवाळी साजरी माझ्यासाठी सण नाही हे वेगळं . 
बघंतो पणती जळतांनी जगाकडे
समाधान फक्त तेवढं दिवाळी आहे वाटते एवढं.
 #आलीआलीदिवाळीआली #collab #yqtaai

Atul Waghade

आली आली दिवाळी आली श्रीमंताची दिवाळी आली
दारीद्रीच्या रेषेखाली असेलेल्या गरीबांच्या घरातील
दिव्यांतील तेलाची परीक्षा पहायला आली.

तेल फक्त एवढं पणतीत मावल तेवढं
कसं करू दिवाळी साजरी माझ्यासाठी सण नाही हे वेगळं . 
बघंतो पणती जळतांनी जगाकडे
समाधान फक्त तेवढं दिवाळी आहे वाटते एवढं.
 #आलीआलीदिवाळीआली #collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? दिवाळी जवळ येत आहे आजचा विषय आहे आली आली दिवाळी आली.. #आलीआलीदिवाळीआली चला तर मग लिहुया मनातलं... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आली आली दिवाळी आली
मला ही फराळ घेऊन या म्हणत
ताई ने सकाळची सुंदर सुरुवात केली.
फराळ म्हणून सकाळीच एक चारोळी दिली
आवडली तर ठीक नाही तर कविता म्हणून दुसरा पदार्थ देईल.
समोर तर कधी ताई भेटणार नाही तरी ही भाऊबीज ही होणार आहे,
भाऊबीज भेट म्हणून ताईला YQ टेस्टीमोनिअल देणार आहे. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
दिवाळी जवळ येत आहे
आजचा विषय आहे
आली आली दिवाळी आली..
#आलीआलीदिवाळीआली
चला तर मग लिहुया मनातलं...
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? दिवाळी जवळ येत आहे आजचा विषय आहे आली आली दिवाळी आली.. #आलीआलीदिवाळीआली चला तर मग लिहुया मनातलं... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आली आली दिवाळी आली,
रंगरंगोटीने घर सजविले कुणी,
कुणी घरावर सुंदर रोषणाई केली.
नवनवीन कपडे परिधान केले सर्वांनी
नि खूप सारे फटाके ही वाजविले.
फराळाची ही लज्जत घेतली सर्वांनी
कुणी शंकरपाळी तर चकली खाल्ली कुणी. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
दिवाळी जवळ येत आहे
आजचा विषय आहे
आली आली दिवाळी आली..
#आलीआलीदिवाळीआली
चला तर मग लिहुया मनातलं...
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile