Nojoto: Largest Storytelling Platform

आता कुठे मला जाग आली😴 (दुपारची झोप🤣)..स्वप्ने झो

आता कुठे मला जाग आली😴 (दुपारची झोप🤣)..स्वप्ने झोपेतली दूर पळाली. 
झोपेत कुठं कधी खरी ठरतात काय स्वप्न..मोफत मिळालेला एक अनुभव म्हणजे स्वप्नं😇 जिथे सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात आणि मला पडलेल्या स्वप्नांमध्ये कशाचाच काही मेळ नसतो🙃 फक्त तुला पाहता यावं म्हणून हा सारा खेळ असतो🧐
तस पाहिलं तर काही स्वप्नं पापण्या आडच छान असतात झोपेतून उठल्यावर त्या स्वप्नांच वास्तव दिसू लागत 😕
#स्वप्नातला मी🤪 स्वप्नं🙃