Nojoto: Largest Storytelling Platform
satya3754300398303
  • 4Stories
  • 23Followers
  • 31Love
    0Views

satya patil 😅

  • Popular
  • Latest
  • Video
e3c8511051c3f32ae1a7dcc5393f2017

satya patil 😅

आता कुठे मला जाग आली😴 (दुपारची झोप🤣)..स्वप्ने झोपेतली दूर पळाली. 
झोपेत कुठं कधी खरी ठरतात काय स्वप्न..मोफत मिळालेला एक अनुभव म्हणजे स्वप्नं😇 जिथे सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात आणि मला पडलेल्या स्वप्नांमध्ये कशाचाच काही मेळ नसतो🙃 फक्त तुला पाहता यावं म्हणून हा सारा खेळ असतो🧐
तस पाहिलं तर काही स्वप्नं पापण्या आडच छान असतात झोपेतून उठल्यावर त्या स्वप्नांच वास्तव दिसू लागत 😕
#स्वप्नातला मी🤪 स्वप्नं🙃

स्वप्नं🙃 #story #स्वप्नातला

6 Love

e3c8511051c3f32ae1a7dcc5393f2017

satya patil 😅

माझा एकटेपणा हाच माझी ताकद आहे😊जिथे मी विचार करतो,माझ्यात लपुन बसलेला मी शोधतो🧐 मला स्वतःवर प्रेम करने यानेच तर शिकवले 😇तो माझा असा मित्र आहे की जो मला कधीच सोडून जात नाही😅 #एकटेपणा
e3c8511051c3f32ae1a7dcc5393f2017

satya patil 😅

माझ्या वर्गातली ती कधीकधी उगाचच भाव खायची (आता पण खातेच😂) कधी लाजून मस्त हसायची तर कधी नाक मुरडत जायची😅जिला पाहताक्षणी मन अगदी भारावून जायचं,मी खूप वेळा प्रयत्न केला तिला भेटण्याचा,पण भेटण्याच मात्र एकदाच राहूनच गेलं😕 #ती
#classmate
e3c8511051c3f32ae1a7dcc5393f2017

satya patil 😅

आवडीच्या व्यक्तीकडून जास्त टोचणार वाक्य, 
"As you wish" #असच_सुचलेल


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile