आशीर्वाद म्हणजे काय असतो हे पाहायचं असेल तर फक्त आईवडिलांच्या डोळ्यात पहा. जे शब्दांत सांगता येत नाही ते तिथं निश्चित सापडतं. संदीप जोशी, पंढरपूर #तत्त्वज्ञान