Nojoto: Largest Storytelling Platform
sandipjoshi3918
  • 30Stories
  • 10Followers
  • 177Love
    60Views

Sandip Joshi

आमचं आयुष्य म्हणजे एक उघडा बाजार इथं लपविण्यासाठी नाही काही फार

  • Popular
  • Latest
  • Video
8f35362f87ca57485142c662f226634d

Sandip Joshi

देखिये जरा इंतजार कीजिए
कितने अरमान अभी बाकी है
थोडासा आसमाॅं क्या देख लिया
 खुद को भगवान ही समज बैठे

संदीप सुधीर जोशी, पंढरपूर

©Sandip Joshi #शायरी
8f35362f87ca57485142c662f226634d

Sandip Joshi

सर्वांना मनापासून धन्‍यवाद !!! 🙏

खरं म्हणजे तर कोणाला विश्वास बसणार नाही अशा दिवशी म्हणजे एक एप्रिल (एप्रिल फूल डे) माझा वाढदिवस. सहजपणे कोणाच्या पण मनात यावे की खरंच याचा वाढदिवस आहे की एप्रिल फूल बनवतो आहे  यादिवशी सुद्धा. पण आजच्या दिवशी माझ्या खऱ्याखुऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी जो काही शुभेच्छांचा वर्षाव केला तो पाहून मी भारावून गेलो आहे. 

आज मला शुभेच्‍छा व आशीर्वाद देणाऱ्या माझे सर्व नातेवाईक, गणगोत, मित्रमैत्रिणी, सहकारी व स्‍नेही यांचे मनस्वी आभार. आपण सर्वजण माझ्या आनंदात सहभागी झालात त्‍याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्‍यवाद !! -असाच स्‍नेह, प्रेम कायम माझ्या परिवारातील सर्व सदस्यांवर असू द्या ही आग्रहाची विनंती.
माऊली संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरांच्या भाषेत आपल्या सर्वांना म्हणतो की,

"तुम्ही संत माझिया कडा। दिठीचा कराल बहुडा।
तरी तुम्हां माने एवढा। होईन मी।।
सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार 🙏

                                         तुमचाच:--संदीप सुधीर जोशी,          
                             पंढरपूर

©Sandip Joshi
8f35362f87ca57485142c662f226634d

Sandip Joshi

आशीर्वाद म्हणजे काय असतो हे पाहायचं असेल तर फक्त आईवडिलांच्या डोळ्यात पहा. 
जे शब्दांत सांगता येत नाही 
ते तिथं निश्चित सापडतं.

संदीप जोशी, पंढरपूर #तत्त्वज्ञान
8f35362f87ca57485142c662f226634d

Sandip Joshi

तुझी 
आठवण

8f35362f87ca57485142c662f226634d

Sandip Joshi

चांगल्याची किंमत तेव्हाच कळते जेव्हा वाईटाने हात पसरून तुम्हाला त्याच्या मिठीत ओढून घेतलेले असते.
संदीप जोशी, पंढरपूर

8f35362f87ca57485142c662f226634d

Sandip Joshi

वेळ दाखवणारी घड्याळं सगळ्यांना माहिती असतात पण काळ दाखवणारं घड्याळ आपल्या आत कुठेतरी लपवून ठेवलंय आपल्या निर्मात्यानं ते मात्र आपल्याला सापडत नाही.
संदीप जोशी, पंढरपूर #Time
8f35362f87ca57485142c662f226634d

Sandip Joshi

ईश्वराचा आशीर्वाद म्हणजे आई
आशीर्वाद (आ)
आधी देऊन मग 
ईश्वर (ई) 
प्रकटतो ते स्थान म्हणजे आई
संदीप जोशी, पंढरपूर #MothersDay
8f35362f87ca57485142c662f226634d

Sandip Joshi

संदीपच्या 
मनातले

8f35362f87ca57485142c662f226634d

Sandip Joshi

आयुष्यात सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे वाट बघणे. ज्यावेळी आपल्याला एखाद्या गोष्टींची वाट बघायला लागते तेव्हा एकप्रकारे मानसिक छळच सुरू असतो.

संदीप जोशी, पंढरपूर
8f35362f87ca57485142c662f226634d

Sandip Joshi

काय करता येईल हे सांगण्यापेक्षा काहीतरी करून दाखवले 
तर अडचणी सुटण्यात 
निश्चित मदतच होते

संदीप जोशी, पंढरपूर

loader
Home
Explore
Events
Notification
Profile