Nojoto: Largest Storytelling Platform

सारेच अर्थ बदलले शब्द माघारी फिरले संधीसाधुपणाचे

सारेच अर्थ बदलले
शब्द माघारी फिरले
संधीसाधुपणाचे 
उत्तम उदाहरण दिसले।।

स्वप्नाचे अर्थ बदलले
झोपेने सोंग घेतले
राक्षसाचे दर्शन
आज मला घडले।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे..
#सारेचअर्थबदलले
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
सारेच अर्थ बदलले
शब्द माघारी फिरले
संधीसाधुपणाचे 
उत्तम उदाहरण दिसले।।

स्वप्नाचे अर्थ बदलले
झोपेने सोंग घेतले
राक्षसाचे दर्शन
आज मला घडले।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे..
#सारेचअर्थबदलले
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
poojashyammore5208

pooja d

New Creator

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे.. #सारेचअर्थबदलले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai