Nojoto: Largest Storytelling Platform

डॉक्टरच्या घरी कोणी मरणारच नाही असं नाही ना.. कुल

डॉक्टरच्या घरी कोणी 
मरणारच नाही असं नाही ना..
कुलूप बनवणाऱ्याच्या घरी कधी 
चोरी होणारच नाही असेही नाही ना...
शेतकऱ्यांच्या घरी कधी कोणी 
उपाशीच राहणार नाही असं नाही ना...
पोलीस असूनही त्याच्याकडून कधी 
कुठलाच गुन्हा होणारच नाही असंही नाही ना...
सगळं काही परिस्थितीजन्य गोष्टींमुळे,
सगळ्यात महत्त्वाचं नशिबाचा भाग असेच म्हणावे लागेल.

©Sujan
  #Aurora
sujatapatil7823

Sujan

New Creator

#Aurora #Life

27 Views