Nojoto: Largest Storytelling Platform

असे का वाटे आज,जसे साहित्य सुट्टीवर गेले. खूप छान

असे का वाटे आज,जसे साहित्य सुट्टीवर गेले.
खूप छान छान विचार सुचले,पण कागदावर न आले.
कागद ही होता समोर,हाती पेन ही होते,
लिहायला घेता काही,शब्द पळवाटा काढत होते.
असे का वाटे आज,साहित्य सुट्टीवर गेले.
खूप काही लिहायचे होते,राहून गेले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

साहित्य सुट्टीवर गेले...
#साहित्यसुट्टीवरगेले
हा विषय

Shivam Madrewar यांचा आहे.