a-person-standing-on-a-beach-at-sunset लोक म्हणतात की सूर्य उगवतो आणि मावळतो पण जेव्हा आपण चंद्र बघतो तेव्हा कळत की सूर्यप्रकाशामुळेच तो प्रकाशित होतो. तसेच काही आपले असतात की ते सोबत दिसत नाहीत पण त्यांच्यामुळे आपण सुद्धा परिपूर्ण होत असतो. @ ©Navnath J Chitte शुभ सकाळ आणि आनंदी रविवार