Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या आठवणीत मी सारी रात्र जागत गेलो पहिल्याच भेट

तुझ्या आठवणीत मी
सारी रात्र जागत गेलो
पहिल्याच भेटीत मी
प्रिये तुला मागत गेलो

©Prakash Wankhede
  #प्रेम #पाहिलं_प्रेम