Nojoto: Largest Storytelling Platform

रहावी अधुरी मैत्री आपली, असे कधीच होऊ नये. झाले जर

रहावी अधुरी मैत्री आपली,
असे कधीच होऊ नये.
झाले जरी कधी रुसवे-फुगवे,
जास्त वेळ राग मानू नये.
तू काय किंवा मी काय,
विसरुनी सर्व राग-रुसवे,
एकमेकांस समजुनी घ्यावे.
कुठलेच सळ मनात न ठेवता
एकमेकांकडे बघून कायम हसत रहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अधूरी मैत्री...
हा विषय
सोनाली सागर यादव यांचा आहे.
#अधूरीमैत्री
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
रहावी अधुरी मैत्री आपली,
असे कधीच होऊ नये.
झाले जरी कधी रुसवे-फुगवे,
जास्त वेळ राग मानू नये.
तू काय किंवा मी काय,
विसरुनी सर्व राग-रुसवे,
एकमेकांस समजुनी घ्यावे.
कुठलेच सळ मनात न ठेवता
एकमेकांकडे बघून कायम हसत रहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अधूरी मैत्री...
हा विषय
सोनाली सागर यादव यांचा आहे.
#अधूरीमैत्री
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अधूरी मैत्री... हा विषय सोनाली सागर यादव यांचा आहे. #अधूरीमैत्री #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine