Nojoto: Largest Storytelling Platform

खूप लपवितो दुःख, वर वर हसू दाखवितो. कळू नये कुणाला

खूप लपवितो दुःख,
वर वर हसू दाखवितो.
कळू नये कुणाला माझे दुःख,
म्हणून सतत आनंदी आनंद राहतो.
आजच नाही मी नेहमीच असा वागतो,
दुःख सारे बाजूला ठेवून आनंदी आनंद जीवन जगतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आनंदी आनंद...
हा विषय सतिश कुलकर्णी यांचा आहे.
#आनंदीआनंद
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
खूप लपवितो दुःख,
वर वर हसू दाखवितो.
कळू नये कुणाला माझे दुःख,
म्हणून सतत आनंदी आनंद राहतो.
आजच नाही मी नेहमीच असा वागतो,
दुःख सारे बाजूला ठेवून आनंदी आनंद जीवन जगतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आनंदी आनंद...
हा विषय सतिश कुलकर्णी यांचा आहे.
#आनंदीआनंद
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.