डोळे ओसरलेल्या क्षणानेचं डोळे दाटून येतात जिव्हाळ्याच्या नात्यात डोळे प्रेम सामावून घेतात वाट मोकळी करतात खरे दुःखाची पण मनात चित्र मात्र तसेच ठेवतात ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #डोळे #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #writeaway #Eyes #Beautiful #Beauty #Life #expression