Nojoto: Largest Storytelling Platform

डोळ्यांचा हा खेळ सारा, सगळेच इथे प्रवीण नसतात. काह

डोळ्यांचा हा खेळ सारा,
सगळेच इथे प्रवीण नसतात.
काही यात आडून पाहतात,
काही यात पाहून अडतात..

©विपुल तांबे. 
  डोळे..