Nojoto: Largest Storytelling Platform
vipultambe8737
  • 233Stories
  • 75Followers
  • 2.2KLove
    78.1KViews

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

आर्टिस्ट 🤟🏻

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

White आयुष्यात उशीर कधीच होत नाही,
जो पर्यंत आपण सुरुवात करत नाही..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे) #love_shayari fact
9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

White संघर्ष' हा फक्त शरीराचा असतो,
मनाची असते ती 'तयारी'.

©लेखणी _देखणी (विपुल तांबे) #Sad_Status
9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

आयुष्य एकदम गरब्या सारखं झालंय..
'Perfect' तर नाहीये पण खेळताना मज्जा खूप येते.

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)  quotes on life inspirational quotes life quotes

quotes on life inspirational quotes life quotes #Quotes

9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

खूप शोधलं तुला, 
मंदिरात ही सापडला नाहीस,
शाळेत ही सापडला नाहीस,
आणि माणसात ही..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)
  #me
9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

जगणं वर्तुळाकार असावं?
असयलाच हवं पण
त्यात एक फाटा असा असावा की त्यातून
निघणारा मार्ग उत्कर्षाकडे नेणारा नसला, 
तरी समाधानाकडे नेणारा नक्कीच असेल.

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)
  ❤️

❤️ #Quotes

9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

बोचतात ते शब्द,
वाचा उगाच बदनाम आहे.

©लेखणी _देखणी (विपुल तांबे) #againstthetide
9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

White वर्तमानात जगत असताना भूतकाळाचा
 थोडाफार संदर्भ हा घ्यावाच लागतो, 
भविष्यासाठी चांगलं असतं ते 
झालेली चूक सुधारून पुढे जायला.

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)
  #alone_sad_shayri
9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

White माझ्या मते स्वप्न बघण्यासाठी आणि
 आयुष्य जगण्यासाठी असतं पण आपण मात्र 
स्वप्न जगण्याच्या प्रयत्नात आणि 
आयुष्य नुसतंच बघण्यात घालवतो.

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)
  #love_shayari  life quotes quotes motivational quotes in hindi quotes on life

#love_shayari life quotes quotes motivational quotes in hindi quotes on life

9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

Red sands and spectacular sandstone rock formations 
कधी कधी माणूस हसू विसरतो किंवा
मग त्या न हसण्यामागचं कारण..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे) #Sands
9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

माना जिंदगी बोहोत बडी है,
पर उसे चलाती तो घडी ही है..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)
loader
Home
Explore
Events
Notification
Profile