Nojoto: Largest Storytelling Platform

जणू चिमुकले हे बालपण हसरे..., देवाचेच रूप गोड गोजि

जणू चिमुकले हे बालपण हसरे...,
देवाचेच रूप गोड गोजिरे.....!!!
निरागस भाव हे चेहऱ्यावरती ,
पाहुनी थेट होतो असर काळजावरती !!!!

मन हे निर्मळ ,रूप हे सोज्वळ...,
चिमुकले बोबडे बोल हे प्रांजळ .....!!!
हसण्यानं तुझ्या खुलू लागलंय अंगण
येण्यानं तुझ्या सुख घालतंय रिंगण ......!!!!

चाहूल लागता तुझ्या येण्याची
घरातील मंडळी झाली आनंदी ,
साऱ्या घराचा ताबा घेतला 
तुझ्या इवल्या इवल्या पायांनी !!!!

गोड बाहुल्यासारखं रूप तुझं गोंडस
ऐकुनी तुझा इवलासा आवाज निघून जातोय सगळा त्राण ,
खेळण्यासाठी Niu तुझ्यासोबत आज
जणू मोठी मंडळीही होतेय लहान!!!!!
          Piu
प्रिया तांबडे

©Priya Tambde niu😘
जणू चिमुकले हे बालपण हसरे...,
देवाचेच रूप गोड गोजिरे.....!!!
निरागस भाव हे चेहऱ्यावरती ,
पाहुनी थेट होतो असर काळजावरती !!!!

मन हे निर्मळ ,रूप हे सोज्वळ...,
चिमुकले बोबडे बोल हे प्रांजळ .....!!!
हसण्यानं तुझ्या खुलू लागलंय अंगण
येण्यानं तुझ्या सुख घालतंय रिंगण ......!!!!

चाहूल लागता तुझ्या येण्याची
घरातील मंडळी झाली आनंदी ,
साऱ्या घराचा ताबा घेतला 
तुझ्या इवल्या इवल्या पायांनी !!!!

गोड बाहुल्यासारखं रूप तुझं गोंडस
ऐकुनी तुझा इवलासा आवाज निघून जातोय सगळा त्राण ,
खेळण्यासाठी Niu तुझ्यासोबत आज
जणू मोठी मंडळीही होतेय लहान!!!!!
          Piu
प्रिया तांबडे

©Priya Tambde niu😘
priyatambde4225

Priya Tambde

New Creator