Nojoto: Largest Storytelling Platform

Thank You ! तु मिळाली, तर वाटतं. मला लि | Mar

Thank You  NOJOTO ! 

तु मिळाली, तर वाटतं. 
मला लिहिण्याचा सहारा मिळाला, 
तुझ्या मार्फत माझ्या भावनांना
व्यक्त होण्याचा किनारा मिळाला, 
माझ्या सारख्या अबोल पक्षांना 
बोलण्याचा मार्ग मिळाला, 
NOJOTO. तुझे खरंच धन्यवाद, 
मला तुझा साथ मिळाला. 

-mayur lawate #thankyou #my #Quotes #Talk #foryou #Life #Nojoto
Thank You  NOJOTO ! 

तु मिळाली, तर वाटतं. 
मला लिहिण्याचा सहारा मिळाला, 
तुझ्या मार्फत माझ्या भावनांना
व्यक्त होण्याचा किनारा मिळाला, 
माझ्या सारख्या अबोल पक्षांना 
बोलण्याचा मार्ग मिळाला, 
NOJOTO. तुझे खरंच धन्यवाद, 
मला तुझा साथ मिळाला. 

-mayur lawate #thankyou #my #Quotes #Talk #foryou #Life #Nojoto