Nojoto: Largest Storytelling Platform

आम्ही कोण वाटांचे आम्ही कोण दिशांचे तट बुरुजावर

आम्ही कोण वाटांचे 
आम्ही कोण दिशांचे  
तट बुरुजावरी डौलनाऱ्या 
जरीपटक्याच्या रेषा रेषांचे 

मूलखी दौडल्या टापांचे.. 
शौर्य गाजविल्या रातांचे.. 
तळपल्या मर्द शमशेरींच्या
मराठमोळ्या देशादेशांचे.. 

पराक्रमी माखल्या तलवारींचे
संकटांना भिडल्या भाल्यांचे.. 
जे लढले, पडले, तरी झुंजले.. 
आम्ही मावळे त्या गडकिल्यांचे.. 

#अक्षर #अक्षर
आम्ही कोण वाटांचे 
आम्ही कोण दिशांचे  
तट बुरुजावरी डौलनाऱ्या 
जरीपटक्याच्या रेषा रेषांचे 

मूलखी दौडल्या टापांचे.. 
शौर्य गाजविल्या रातांचे.. 
तळपल्या मर्द शमशेरींच्या
मराठमोळ्या देशादेशांचे.. 

पराक्रमी माखल्या तलवारींचे
संकटांना भिडल्या भाल्यांचे.. 
जे लढले, पडले, तरी झुंजले.. 
आम्ही मावळे त्या गडकिल्यांचे.. 

#अक्षर #अक्षर